इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जुळे भाऊ
संता आणि बंता हे दोन्ही जुळे भाऊ असतात.
शाळेत त्यांचे सतत काही ना काही कारनामे असतात.
त्यामुळे शाळेत ते चांगलेच प्रसिद्ध असतात.
एके दिवशी शाळेत वर्ग शिक्षक असतात.
शिक्षक : संता आणि बंता, हे काय लिहिलंय तुम्ही
संता आणि बंता (एकाचवेळी जोराने) – संपूर्ण नाव
शिक्षक : तुम्ही दोघांनी तुमच्या वडिलांचे नाव वेगळे का लिहिले आहे?
संता : मॅडम, नंतर तुम्हीच म्हणाल की कॉपी केलीस म्हणून..!!!
– हसमुख