इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
टीव्ही आणि मूल
घरात वडील फॅशन टीव्ही पाहत असतात.
त्याचवेळी घरातील लहान मूल येते.
आणि विचारते…
बालक – बाबा, हे तुम्ही काय पाहताय?
वडील – बघ, बेटा, कशी ऊर्जा असते. मन कसे प्रसन्न होते.
बालक – ठीक आहे, मग मी आईलाही बघायला सांगेन…
आज बाजारात ती मावशीला म्हणत होती…
माझे मन सध्या चांगले नाही.
– हसमुख