इंडिया दर्पण – हास्य षटकार – ट्रेनमध्ये जेव्हा दोन बाई भेटतात
(ट्रेनमध्ये दोन बाई एकमेकाला भेटतात. त्यात एक शहरातली असते आणि दुसरी गावाकडची असते)
ट्रेनमध्ये एक गावाकडची बाई लहान बालाचे ओले लंगोट बदलत असते. त्याचवेळी
शहरातील बाई – हगीच नाही का
गावाकडील बाई – नाय नाय. फक्त मुतीस.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011