इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
टिन्या शाळेतून लवकर घरी येतो
टिन्या एके दिवशी शाळेतून लवकर घरी आला…
आई : काय झालं बेटा, आज लवकर घरी आलास.
टिन्या : हो आई, मी एक डास मारला आणि मॅडमने मला थेट घरी पाठवले.
आई : काय? डास मारल्याबद्दल शाळेतून हाकलून दिले
टिन्या : हो, मॅडमच्या गालावर डास बसला होता.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011