इंडिया दर्पण – हास्य षटकार – दोन्ही मैत्रिणी आणि चंद्र
(तीन मैत्रिणी बोलत असतात तेव्हा)
सीमा – रिमा तू अगदी चंद्रासारखी दिसतेस
रिमा – अय्या हो… थँक्यू हं
सीमा – आणि चंद्रासारखीच चालतेस
रिमा – चंद्रासारखी चालते म्हणजे
रमा – अगं, चंद्रा तिच्या म्हशीचं नाव आहे…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011