इंडिया दर्पण – हास्य षटकार – शिक्षिकेच्या प्रश्नाला उत्तर
सुधा मॅडम वर्गामध्ये गणित शिकवित असतात.
आपण जे शिकवित आहोत ते विद्यार्थ्यांना
समजते आहे की नाही म्हणून
त्या मध्येच प्रश्न विचारतात
सुधा मॅडम : एका टोपलीत १० आंबे होते.
त्यातील ३ सडले तर किती राहिले?
टिनू : १० आंबे
सुधा मॅडम : अरे मुर्खा, १० कसे काय असतील?
टिनू : मॅडम, सडलेले आंबे कुठे जाणार, तिथेच राहणार.
त्यांची थोडी सडलेली केळी होईल…
– हसमुख