इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिक्षक, विद्यार्थी आणि चष्मा
डॉक्टर : चष्मा कोणासाठी बनवायचा आहे?
पप्पू : शिक्षकासाठी.
डॉक्टर : शिक्षकांसाठी का?
पप्पू : कारण ते मला नेहमी गाढव म्हणून पाहतात..!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011