इंडिया दर्पण – हास्य षटकार – शिक्षक जेव्हा विज्ञान प्रयोग करुन दाखवतात
वैज्ञानिक प्रयोग दाखविण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत आणतात.
शिक्षक खिशातून एक नाणे काढतात आणि ते ऍसिडमध्ये टाकतात.
मग मुलांना विचारतात
हे नाणे विरघळेल की नाही…?
एक विद्यार्थी : सर विरघळणार नाही…!
शिक्षक : व्वा… हुश्शार आहेस… पण तुला कसं कळलं…?
विद्यार्थी : सर, ऍसिडमध्ये टाकल्याने नाणे विरघळले असते
तर तुम्ही
आमच्याकडून नाणे मागितले असते,
तुमच्या खिशातून काढले नसते…!
– हसमुख