इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिक्षकाच्या प्रश्नाला चिंटूचे उत्तर
शाळेत मराठीचा तास सुरू असतो.
त्यावेळी शिक्षक एक प्रश्न विचारतात
शिक्षक : चिंटू मला एक सांग बरं
त्याने कपडे धुतले आणि त्याला कपडे धुवायचे आहेत.
या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे?
चिंटू : सर, पहिल्या वाक्यातून हे स्पष्ट होते की
त्या व्यक्तीचे लग्न झालेले नाही
दुसर्या वाक्यातून कळते की
ती व्यक्ती विवाहित आहे.
शिक्षक अजूनही बेशुद्ध आहे!!!
– हसमुख