इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गुरुजी, गोलू आणि भविष्यकाळ
(शाळेत गुरुजी शिकवित असतात.
मराठीच्या तासाला गुरुजी काळ शिकवित असतात)
गुरुजी – गोलू, ‘मी तुला थोबाडीत मारली’ याचा
भविष्यकाळ काय होणार? सांग बरं!
गोलू – सोप्प आहे.
तुमची सायकल पंक्चर होणार!!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011