इंडिया दर्पण – हास्य षटकार – शिक्षक आणि विद्यार्थी
सोनू बऱ्याच दिवसांनी शाळेत येतो तेव्हा
शिक्षक – इतके दिवस कुठे होतास तू?
सोनू – मला बर्ड फ्लू झाला होता.
शिक्षक – पण तो तर पक्ष्यांचा आजार आहे. माणसांचा नाही.
सोनू (रागाने) – तुम्ही मला माणूस समजताच कुठे. रोज तर कोंबडा करायला सांगतात…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011