इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिक्षक आणि विद्यार्थी
वाघमारे गुरुजी शाळेत शिकवित असतात.
तेव्हा
गुरुजी – या धरतीवरील प्रत्येक वस्तू ही
अतिशय अनमोल आहे.
कोणतीच वस्तू बेकार नाही.
हो की नाही?
तेवढ्यात बगळ्या जोराने हो म्हणतो.
गुरुजी त्याच्याकडे पाहतात
आणि म्हणतात कसं? सांग बरं….!
बगळ्या – हो मास्तर. अगदी खरं आहे.
दगड पण महत्त्वाचा आहे.
जेव्हा कुत्रा मागे लागतो ना
तेव्हा त्याचं महत्त्व पटतं…
– हसमुख