इंडिया दर्पण – हास्य षटकार – शिक्षक आणि बदमाश विद्यार्थी
(वर्गात शिकवित असतात तेव्हा)
शिक्षक – मुलांनो, इकडे लक्ष द्या आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या
सर्व मुले (मोठ्या आवाजात) – विचारा सर
शिक्षक – कोणत्या महिन्यात २८ दिवस असतात. सांगा बरं?
(गोट्या हात वर करतो.
शिक्षक त्याला उत्तर द्यायला सांगतात)
गोट्या – सर, दर महिन्याला होतात…!!
शिक्षक (रागाने) – वर्गाबाहेर जा आणि रांगेत सर्वात शेवटी उभा रहा…!
काही वेळानंतर…
शिक्षक (रागाने) – मी तुला सर्वात शेवटी
उभे रहायला सांगितले होते ना
गोट्या – सर, पण आधीच तिथे कुणी तरी उभे आहे!
– हसमुख