इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
टवाळखोर टग्या
शाळेत टग्या हा अतिशय टवाळखोरपणा करीत असतो.
त्यामुळे सतत त्याच्या तक्रारी येत असतात.
मास्तर : टग्या, तू कधी चांगले काम केले आहे का?
टग्या : होय सर, मी केले!
मास्तर : कोणते?
टग्या : एकदा एक वृद्ध स्त्री आरामात घरी जात होती
मी तिच्या मागे कुत्रा लावला,
पटकन घरी पोहोचलो…
– हसमुख