इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तात्या आणि पाहुणे
(विठ्ठल तात्यांकडे पाहुणे आलेले असतात तेव्हा)
तात्या – पाहुणे, जरा मदत करा ना. यापैकी एक वायर धरा बरं
पाहुणे – हं धरली बघा
तात्या – काही झालं का
पाहुणे – नाही बुवा
तात्या – अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011