इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
टेलर मालकाचा फोन
सदू टेलर सिटी बसमध्ये प्रवास करीत होता.
सदूला ऐकायला कमी येत असल्याने
तो नेहमी मोबाईलचा स्पिकर ऑन करुन बोलायचा.
तेवढ्यात त्याला दुकानातून नोकराचा फोन आला.
नोकर – मालक, तुम्ही केव्हा येता?
दोन गिऱ्हाईक आलीत.
सदू – मी लगेच येतो.
तोपर्यंत तू दोघांचे हात कापून ठेव.
मी आली की गळे कापतो.
(हे ऐकून बसमधल्या प्रवाशांनी
सदूला धक्के मारले.
तसेच, बस तातडीने थांबवत
सदूला बसच्या खाली उतरवले.)
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
टेलर मालकाचा फोन
सदू टेलर सिटी बसमध्ये प्रवास करीत होता.
सदूला ऐकायला कमी येत असल्याने
तो नेहमी मोबाईलचा स्पिकर ऑन करुन बोलायचा.
तेवढ्यात त्याला दुकानातून नोकराचा फोन आला.
नोकर – मालक, तुम्ही केव्हा येता?
दोन गिऱ्हाईक आलीत.
सदू – मी लगेच येतो.
तोपर्यंत तू दोघांचे हात कापून ठेव.
मी आली की गळे कापतो.
(हे ऐकून बसमधल्या प्रवाशांनी
सदूला धक्के मारले.
तसेच, बस तातडीने थांबवत
सदूला बसच्या खाली उतरवले.)
– हसमुख