इंडिया दर्पण – हास्य षटकार – टेलर आणि कापड
(बापूसाहेब जेव्हा टेलरकडे जातात)
शामराव – काहो, बापूसहेब कुठे चाललात
बापूसाहेब – रामू टेलरकडे जातोय
बापूसाहेब (रामू टेलरच्या कारागिराला) – काय रे रामू टेलर कुठे आहेत
कामागिर – घरी गेलेत. काही काम होते का
बापूसाहेब – काय रे, दोन वर्षांपूर्वी तू माझा ड्रेस
सहा मीटर कापडातच शिवला होता.
यावेळी आठ मीटर कापड कसं काय लागलं
कारागीर – बापूसाहेब कसं आहे,
आमच्या मालकाचा पिंट्या तेव्हा लहान होता.
आता तो १२ वर्षांचा झालाय ना म्हणून…
– हसमुख