इंडिया दर्पण – हास्य षटकार – टग्याला अजून पर्यंत न कळलेलं लॉजिक!
(टग्या आणि त्याचा मित्र सुऱ्या हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा)
टग्या – मला आजवर एक लॉजिक नाही कळलं
की,
हळू बोला भिंतीलाही कान असतात
असे का म्हणतात?
सुऱ्या – हो असतं तसं
टग्या – समजा भिंतीला कान असतीलही पण,
तोंड तर असत नाही ना.
समजा भिंतीने ऐकलं तरी
ती सांगेल तरी कसे
(सुऱ्या हे ऐकून बेशुद्ध झालाय)
– हसमुख