इंडिया दर्पण – हास्य षटकार – स्वच्छता
(दिवाळीच्या स्वच्छतेची व्याख्या नक्की काय)
जोपर्यंत
खोलीतले कपाट
आणि
पलंग,
एका जागेवरून
दुसर्या जागेवर
लावले जात नाहीत,
तोपर्यंत
दिवाळीतील
स्वच्छता
झाल्यासारखे
वाटत नाही…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011