इंडिा दर्पण – हास्य षटकार – सुट्टी
(सैनिक आणि कर्नल यांच्यातील संवाद)
सैनिक : सर,
सुट्टी हवी आहे.
कर्नल : हं..
एका अटीवर..
एका प्रश्नाचे उत्तर दे.
कट्टप्पाने
बाहुबलीला
का मारले?
सैनिक : कदाचित,
बाहुबलीने
कट्टपाला
सुट्टी
दिली नसेल…
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011