इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सुष्माबाईंचे वकीलाला उत्तर
(आगलावे वकील आणि सुष्माबाई हे बोलत असतात तेव्हा)
वकील – सुष्माबाई, एक विचारु का?
सुष्माबाई – हो विचारा..
वकील – तुम्ही शरद काकांना खुर्ची का फेकून मारली?
सुष्माबाई – काय करणार साहेब,
टेबल मला उचलताच येईना.
अखेर खुर्ची दिसली ती उचलली आणि फेकून मारली
– हसमुख