इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा सुऱ्याची बायको म्हणते…
(सुऱ्या आणि त्याची बायको सुनंदा यांच्यातील संवाद)
सुऱ्या – अगं, आता मी काही
वाचू शकत नाही
सुनंदा – अहो, असं काय म्हणताय हो…
सुऱ्या – मी बरोबर बोलतोय…
सुनंदा – अहो, आपल्याला खुप
फिरायचं आहे, जगायचं आहे
सुऱ्या – अगं, काय बोलतोय, तू काय बोलतेय.
माझा चष्मा फुटलाय.
म्हणून मी म्हटलो की,
मी आता काही वाचू शकत नाही….
– हसमुख