इंडिया दर्पण – हास्य षटकार – सूर्य
(सासू आणि सुनेतील संवाद)
सासू – अगं सूनबाई
उठा आता,
सूर्य
उगवला सुद्धा
सून – तुम्हाला
तेवढंच
दिसणार.
सूर्य
माझ्या आधी
झोपायला
जातो
ते पण
बघत जा
जरा….
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011