इंडिया दर्पण – हास्य षटकार – सुंदर
(बंडू आणि राजू यांच्यातील संवाद)
बंडू : मी लहानपणी
खूप सुंदर होतो..
राजू : कशावरून????
बंडू : शाळेत मी
मागच्या बेंचवर
बसलो तरी
मॅडम म्हणतं
तू
पुढे येऊन
बस
माझ्यासमोर……
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011