इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सुनंदा आणि ललिता काकू
(सुनंदा आणि ललिता काकू बोलत असतात तेव्हा)
सुनंदा – काकू, आज काका घरी आहेत वाटतं
ललिता काकू – हो. आज त्यांना सुटी आहे
सुनंदा – मग, ते असे टेबलावर डोकं ठेवून का झोपले आहेत
ललिता काकू – अगं, दुपारी त्यांना बिछान्यावर झोप येत नाही.
ऑफिसमध्ये त्यांना अशीच झोपायची सवय आहे.
– हसमुख