इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
विद्यार्थ्याचे उत्तर
शाळेत शिक्षक शिकवित असतात.
त्याचवेळी शिक्षक काही मार्गदर्शनपर सांगत असतात.
याचअनुषंगाने ते एक प्रश्न विचारतात
शिक्षक – मुलांनो, आपल्या जीवनाची वाट
खाचखळ्यांनी आणि काट्याकुट्यांनी भरलेली आहे.
अशा मार्गावर आपल्याला शेवटपर्यंत
कोण सोबत करणार आहे?
भाऊ, बहिण, नातेवाईक, आई, वडील, मित्र की गुरू?
चिन्या – सर, चप्पल…!
– हसमुख