इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शिक्षक आणि विद्यार्थी
गुरुजी – फक्त हेतू उंच असावा, दगडातूनही पाणी काढता येते.
मुलगा – मी लोखंडातूनही पाणी काढू शकतो!
गुरुजी – कसे?
मुलगा – हातपंपावरून…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011