इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
विद्यार्थी आणि झाडे
शाळेत पर्यावरणाचा तास सुरू असतो.
शिक्षिका शिकवित असतात.
त्यावेळी त्या विविध उदाहरणे देत असतात.
शिक्षिका – मुलांनो, झाडे लावा, झाडे जगवा या उपक्रमासाठी
तुम्ही शाळेत काय काय करु शकता
मन्या – मॅडम, मी झाडांना जिवंत रहायला मदत करेन
शिक्षिका – ते कसे
मन्या – मी रोज दोन ते तीन तास झाडाखाली बसून
श्वासोच्छवास करत राहीन.
म्हणजे माझ्या नाकावाटे निघालेल्या
कार्बन डाय ऑक्साईडमुळे
झाडे श्वास घेऊन जिवंत राहतील
– हसमुख