इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
डॉक्टरकडे जेव्हा सोन्या जातो
डॉक्टर – सोन्या, तुला फारच
मानसिक तणाव आला आहे रे.
काय करतोस तू…
सोन्या – काही नाही सर.
फक्त देवळात जातो मी.
डॉक्टर – अरे वा. फारच छान.
देवळात काय करतो तू.
ध्यान वैगेरे….
सोन्या – नाही हो डॉक्टर.
देवळात गेल्यावर मी
सगळ्यांच्या चपला मिक्स करतो.
त्यानंतर मस्त गंमत बघत बसतो.
– हसमुख