इंडिया दर्पण – हास्य षटकार – सोन्या जेव्हा मुलाखतीला जातो
सोन्या जीव तोड मेहनत करतो.
एमबीएची परीक्षा उत्तीर्ण होतो.
त्यानंतर तो एका मोबाईल कंपनीत अर्ज करतो.
कंपनीतून त्याला मुलाखतीसाठी बोलवले जाते तेव्हा.
पहिल्याच प्रश्नावर सोन्याला हद्दपार केले जाते…
प्रश्न :– सर्वात लोकप्रिय नेटवर्क कोणते आहे?
सोन्या :– कार्टून नेटवर्क.
– हसमुख