इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सोनू जेव्हा दाताच्या डॉक्टरकडे जातो
(सोनूचा दात खुप दुखत असतो. त्यामुळे ते डॉक्टरकडे जातो)
डॉक्टर : तुमचा दात पूर्णपणे किडलेला आहे, तो काढावाच लागेल.
सोनू : ठीक आहे! किती फी द्यावी लागेल त्यासाठी?
डॉक्टर : फक्त ५०० रुपये लागतील.
सोनू : हे ५० रुपये घ्या
आणि
तो दात थोडा सैल करुन द्या
मी स्वतःच काढतो..!!
– हसमुख