इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सोनूकडे तिकीट नसते
सोनू रेल्वे प्लॅटफॉर्मवर असतो.
त्याचवेळी त्याला टीकट चेकर पकडतो.
टीकट चेकर : चल, तिकीट दाखव.
सोनू : अहो, मी ट्रेनमध्ये नाही आलो.
टीकट चेकर : तुझ्याकडे काय पुरावा आहे?
सोनू : आता माझ्याकडे तिकीट नाही.
हाच तर मोठा पुरावा आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011