इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सोनूची महादेवाकडे मागणी
मंदिरात पूजा करत असताना
सोनू भगवान महादेवाला हात जोडून म्हणाला…
सोनू – हे शंभू महादेवा! येत्या १० दिवसात कृपया मला एक गर्लफ्रेंड मिळवून द्या…
भगवान महादेव आश्चर्याने प्रकट होतात.
भगवान महादेव – मला शिवरात्रीपर्यंत वेळ दे!
सोनू – नाही महादेवा, १४ तारखेलाच व्हॅलेंटाईन डे आहे,
त्यानंतर वर्षभर सर्वांचे बुकिंग बंद होईल.
– हसमुख