इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मुलाचे गणित
वडील : बेटा ५ नंतर काय येते?
मुलगा : ६ आणि ७ पप्पा!
वडील : शाब्बास, माझा मुलगा खूप हुशार आहे, ६, ७ नंतर!
मुलगा : ८, ९, १०
वडील : आणि त्यानंतर?
मुलगा : आणि मग गुलाम, बेगम आणि बादशाह!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011