इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सीता, गीता आणि भूकंप
सीता आणि गीता रात्री झोपतात…
गीता – सीता लवकर उठ,
भूकंप येतोय, लवकर उठ
सगळं घर हादरतंय…
सीता – अगं शांतपणे झोप.
घर कोसळलं तर आपले जाईल?
आपण तर इथे भाडेकरू आहोत ना.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011