इंडिया दर्पण – हास्य षटकार – सिंगल
सिंगल असणाऱ्या
मुलांची
दुर्दशा
काय वर्णावी?
ते
राशीभविष्य
बघतात
तर
बऱ्याचदा
स्वतःच्या
राशीत
संतान
सुख प्राप्ती
लिहिलेली
असते..
आणि
इथे
लग्नाचा
पत्ता नाही…..
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011