इंडिया दर्पण – हास्य षटकार – सिंगर
(संता आणि बंता यांच्यातील संवाद)
संता : तू
काय करतोस?
बंता : मी
प्रोफेशनल
सिंगर आहे.
संता : पण,
तुला
गाताना
पाहिलं नाही
कधी.
बंता : कारण,
गल्लीतले
लोक
मला
न
गाण्यासाठी
महिना
२० हजार
रुपये देतात.
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011