इंडिया दर्पण – हास्य षटकार – शुद्धी आणि बोलणे
१) काही
जण
रोज
सकाळी
लवकरच
उठतात..
फक्त
त्यांना
शुद्धीवर
यायला
१-२ तास
लागतात..
२) आपल्या सोबत
गाडीवर
मागे
बसलेली
व्यक्ती
फक्त
Hmm Hmm
करत
असतो..
त्याला
काहीच
ऐकू
येत
नसतं…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011