इंडिया दर्पण – हास्य षटकार – शॉपिंग
(दोन मैत्रिणी एकमेकांना बऱ्याच वर्षांनी भेटतात तेव्हा)
एक मैत्रीण :- तू खुप
बोर झाल्यावर
काय
करतेस?
दुसरी मैत्रीण :- मस्तपैकी
मॉलमध्ये
जाते,
मन
भरेपर्यंत
शॉपिंग
करते.
आणि
ट्रॉली
काऊंटरलाच
सोडून
घरी येते….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011