इंडिया दर्पण – हास्य षटकार – शांती कुठे नांदते?
शाळेमध्ये शिक्षक शिकवित असतात.
त्यात शांतता हा विषय निघतो.
त्यावरुन शिक्षक प्रश्न विचारतात
शिक्षक : शांती कोणाच्या घरात नांदते…?
पोरांनो सांगा बरं…..
विद्यार्थी : ज्या घरात
नवरा आणि बायको हे दोन्ही
मोबाईल खेळत असतात. त्याच घरात…!!!
– हसमुख
इंडिया दर्पण – हास्य षटकार – शांती कुठे नांदते?
शाळेमध्ये शिक्षक शिकवित असतात.
त्यात शांतता हा विषय निघतो.
त्यावरुन शिक्षक प्रश्न विचारतात
शिक्षक : शांती कोणाच्या घरात नांदते…?
पोरांनो सांगा बरं…..
विद्यार्थी : ज्या घरात
नवरा आणि बायको हे दोन्ही
मोबाईल खेळत असतात. त्याच घरात…!!!
– हसमुख