इंडिया दर्पण – हास्य षटकार – शाळेच्या आठवणी
परीक्षेत
अवघड
पेपर
आल्यावरच
कळायचं
की
आपल्या
वर्गाच्या
भिंतीला
किती
पोपडे
आलेत..
कुठे
कुठे
कोळ्याचे
जाळे
झाले
आहे
आणि
भिंतीला
किती
तडे
गेलेत….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011