इंडिया दर्पण – हास्य षटकार – सेवा
(पिंट्या बंगाली बाबांच्या आश्रमात जातो. तेथे बाबांची अत्यंत देखणी सेक्रेटरी असते. तिचा हात पकडून पिंट्या म्हणतो)
पिंट्या – तुमचा प्लॅन काय आहे
सेक्रेटरी – शादीपासून पाठवणी पर्यंत
पिंट्या – बस्स. आता
एकही शब्द बोलू नकोस.
मला तुझा
होकार कळाला…
हे ऐकून
सेक्रेटरी खाडकन
पिंट्याच्या
कानाखाली वाजवते
आणि
म्हणते
ही
बाबांची सेवा आहे, बावळटा..
– हसमुख