इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
सेल्फी आणि गर्लफ्रेंड
एकदा गर्लफ्रेंडने सेल्फी काढला
प्रियकर : व्वा! काय मस्त फोटो आहे…
प्रेयसी : हे काही नाही
माझ्या बहिणीला पाहिल्यास तू वेडा होशील…
प्रियकर : जानू, एकदा भेट करुन दे ना तुझ्या बहिणीशी…
प्रेयसीच्या बहिणीला भेटल्यानंतर प्रियकर
प्रियकर : क्या बात है…
काय टकारा आहे…
ही तर हिरोईनच आहे….
हे देवा, माझे सेटिंग करुन दे ना तिच्याशी
प्रेयसी – काही म्हटलास का तू आत्ता…
प्रियकर – ही काय वापरते?
प्रेयसी : बकरीचे दूध आणि गुलाबपाणी…
प्रियकर बेशुद्ध…
– हसमुख
