इंडिया दर्पण – हास्य षटकार – सेल म्हणजे
खुपच अवघड झालं जेव्हा
१. बायोलॉजीच्या शिक्षकांनी
शिकवले की :
सेल म्हणजे ‘शरीरातील पेशी’
२. फिजिक्सच्या शिक्षकांनी
शिकवले की :
सेल म्हणजे ‘बॅटरी’,
३. इकोनॉमिक्सच्या शिक्षकांनी
शिकवले की :
सेल म्हणजे ‘विक्री’,
४. हिस्ट्रीच्या शिक्षकांनी
शिकवले की :
सेल म्हणजे ‘जेल’,
५. इंग्रजीच्या शिक्षकांनी
शिकवले की :
सेल म्हणजे ‘मोबाइल’,
शिक्षणच सोडून दिले,
असा विचार करून की,
ज्या शाळेत
पाच शिक्षकातच
एकमत नाही.
अशा शाळेत शिकून
पुढे काय होणार?
आणि
खरं ज्ञान
मिळाले जेव्हा
पत्नीने सांगितले की
सेल म्हणजे ‘डिस्काउंट’!!
– हसमुख