इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
स्कुटीचा अपघात आणि तरुणी
एक तरुणी स्कुटीवरून पडली.
तिने तातडीने हेल्पलाईनवर कॉल केला
आणि रडत रडत म्हणाली…
तरुणी – हॅलो, माझा अपघात झाला आहे.
दुखापत झाली आहे.
ऑपरेटर – तुम्ही कुठून बोलताय?
तरुणी – महात्मा गांधी रोड
ऑपरेटर – ओके. एक काम करा, आम्ही येईपर्यंत
तुम्ही तिथेच विश्रांती घ्या.
तरुणी – ठीक आहे..
काही वेळानंतर
ऑपरेटर – मॅडम, कुठे आहात?
तरुणी – मी पार्कमध्ये मेकअप करत आहे.
ऑपरेटर – म्हणजे?
तरुणी – तुम्ही आराम करायला सांगितले
तोपर्यंत मला मेकअप करावेसे वाटले.
ऑपरेटर बेशुद्ध!
– हसमुख