इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
स्कूटीवरुन जेव्हा परी पडते
परी नुकतीच स्कुटी चालवायला शिकलेली असते.
एके दिवशी ती बाजारात जाते.
भरधाव वेगात ती स्कुटीवरुन जोरात पडते.
परिसरातील
नागरिक तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात.
डॉक्टर एक्स-रे काढतात
डॉक्टर- एक्स-रे मध्ये तुझे हाड मोडले आहे.
परी – हुश्श. एक्स-रे मध्ये हाड मोडले आहे.
देवाचे आभार मानते.
खरंच हाड तुटले असते
तर खूप खर्च झाला असता.
(डॉक्टर बेशुद्ध)
– हसमुख