इंडिया दर्पण – हास्य षटकार – गण्या जेव्हा वैज्ञानिकाचे नाव सांगतो…
(शाळेत शिक्षक शिकवित असतात. आणि ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात तेव्हा)
टिचर : कोणत्याही एका
वैज्ञानिकाचे
नाव सांगा!
गण्या : आलिया भट्ट..
टिचर : माकडा!
वर्गाच्या बाहेर हो!
मक्या : मॅडम,
बोबडा आहे तो.
त्याला
‘आर्यभटट्’
म्हणायचंय!
– हसमुख