इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शाळेत न येण्याचे कारण
सकाळच्या सुमारास शिक्षिका शाळेत येतात.
त्या थोड्या रागात असतात.
त्यांच्या हातात छडी असते
शिक्षिका – पिंकी तू काल शाळेत का नाही आलीस?
पिंकी – मॅडम, मी माझ्या स्वप्नात जपानला पोहोचले होते.
शिक्षिका – पप्पू काल कुठे होतास?
पप्पू – मॅडम, मी पिंकीला एअरपोर्टवर सोडायला गेलो होतो!!!
– हसमुख