इंडिया दर्पण – हास्य षटकार
सासू आपल्या जावयाला जेव्हा जास्तच जीव लावते
एकदा जावई सासरी जातो.
जावई खुपच सावळ्या रंगाचा असतो.
सासू : जावईबापूस तुम्ही एक महिना इथे थांबा.
मस्त दूध, दही खा, मजा करा, आरामात रहा…
जावई : अरे व्वा सासूबाई
आज खूपच प्रेम येत आहे माझ्यावर…
सासू : अहो, जावई बापू, त्यात तुमची काहीच चूक नाही.
आमच्या म्हशीचे बाळ मेले आहे.
निदान तुम्हा पाहून तरी ती दूध देत राहील.
– हसमुख