इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
…म्हणून संताने लग्न मोडले
संता आणि बंता दोन्ही एकमेकाला भेटतात. त्यावेळी
बंता : संता, मी ऐकले आहे की, तुझे लग्न झाले आहे, अभिनंदन!
संता : हो पण मी लग्न मोडलं.
बंता : अरे, पण का लग्न मोडलंस?
संता : अरे यार, मी तिला विचारलं की,
तुझं याआधी कोणाशी लफडं आहे का. तर तिने साफ नकार दिला.
बंता : अरे पण, चांगले होते ना…
संता : अरे मित्रा, जी दुस-या कुणाची होऊ शकली नाही
ती माझी कशी काय होणार??
– हसमुख